भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्राणी प्राण अर्पे । तेणें अपीं तें समपें

prani pran arpe | tenen apin ten samapen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
प्राणी प्राण अर्पे । तेणें अपीं तें समपें ॥१॥ ऐशा आहे प्रेमाकळा । परी तो बोधक विरळा ॥२॥ दृश्याचिया पाठीं । दृश्य लोपे द्रष्टाचि उठी ॥३॥ निळा म्हणे ज्ञानें । ज्ञेय राहिले होऊन ॥४॥