भजनी मालिका
← भजनांकडे परत

पोटासाठी लागे नीचचियां पायां । करीना भलिया नमस्कार

potasathi lage nichachiyan payan | karina bhaliya namaskar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पोटासाठी लागे नीचचियां पायां । करीना भलिया नमस्कार ॥१॥ स्वयंपाकीच्या करितो टवाळ्या । आपण खाये शिळ्या भाकरीतें ॥२॥ अग्निहोत्रादिक त्याची करी निंदा । आपण घेई सदा गुरगुडी ॥३॥ एका जनार्दनीं ऐशी याची मात । नको तयाचा संगात मज देवा ॥४॥