भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतितपावना जानकीजीवना

patitapavana janakijivana

रचनाकार: संत रामदास · अभंग
पतितपावना जानकीजीवना । वेगी माझ्या मना पालटावें भक्तीची आवडी नाहीं निरंतर । कोरडे अंतर भावेविण माझें मीतूपण गेलें नाहीं देवा । काय करु ठेवा संचिताचा रामदास म्हणे पतिताचे उणे । पतितपावनें सांभाळावें।