भजनी मालिका
← भजनांकडे परत

परिचयें जेथें अत्यंत संबंध

parichayen jethen atyant sambandh

रचनाकार: संत रामदास · अभंग
परिचयें जेथें अत्यंत संबंध । तेथें उठे खेद विक्ल्पाचा म्हणोनियां मना निस्प्रुह असावें। सर्वथा नसावें एके ठायीं सर्वकाळ गेला उद्वेगी पडतां । कोणे वेळे आतां समाधान अभ्यंतर पोळे राम विसंभतां। दास म्हणे आतां समाधान।