भजनी मालिका
← भजनांकडे परत

परमात्मा एकला एक । एकपणें तोचि अनेक

paramatma ekala ek | ekapanen tochi anek

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परमात्मा एकला एक । एकपणें तोचि अनेक ॥१॥ तेथें जाती विजाती नाहीं देखा । महा सुखा सुखपात्र ॥२॥ म्हणे जनार्दनाचा एक । आत्मा सारिखा सर्व देहीं ॥३॥