भजनी मालिका
← भजनांकडे परत

परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया

para pashyanti madhyama vaikhari | namiyeli khari adimaya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया ॥१॥ वसोनिया जिव्हे वदावेम कवित्व । हरिनामीं चित्त निरंतर ॥२ आणिक संकल्प नाहीं माझे मनीं । एका जर्नादनीं वंदितसें ॥३॥