भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीसी जा रे आधीं । कृपानिधी तो पाहा

pandharisi ja re adhin | krupanidhi to paha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पंढरीसी जा रे आधीं । कृपानिधी तो पाहा ॥१॥ संसाराअचीअ तुटेल बेडी । उबगे घडी पंढरीये ॥२॥ गाताती भाळे भोळे । प्रेमें सांवळें नाचत ॥३॥ कुंचे पताका गरुड टके । वैष्णवा निके मेळ मिळे ॥४॥ दिंडी कथाजाग्रह । एका जनार्दनीं ते पावन ॥५॥