भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतां विठ्ठल रुप । अवघा निवारिला ताप

pahatan viththal rup | avagha nivarila tap

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहतां विठ्ठल रुप । अवघा निवारिला ताप ॥१॥ ध्यानीं आणितां तें रुप । अवघा विराला संकल्प ॥२॥ बैसलासे डोंळा । एका जनार्दनीं सांवळा ॥३॥