भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतां विश्राम सुखवस्ती धाम । पंढरी पुण्यग्राम भुमीवरी

pahatan vishram sukhavasti dham | pandhari punyagram bhumivari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहतां विश्राम सुखवस्ती धाम । पंढरी पुण्यग्राम भुमीवरी ॥१॥ जावया उद्वेग धरिला माझा मने । उदंड शाहाणें तये ठायीं ॥२॥ एका जनार्दनीं मानिला विश्वास । नाहीं दुजीं आस पायांवीण ॥३॥