भजनी मालिका
← भजनांकडे परत

पढरीचा महिमा । आणिक नाहीं त्या उपमा

padharicha mahima | anik nahin tya upama

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पढरीचा महिमा । आणिक नाहीं त्या उपमा ॥१॥ धन्य धन्य जगीं ठाव । उभा असे देवराव ॥२॥ साक्ष ठेवुनी पुंडलिका । तारितसे मुढ लोकां ॥३॥ एका जनार्दनी देव । उभाउभीं निरसी भेव ॥४॥