भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य वाचे वदे हरि । होय बाहेरी महापापा

nitya vache vade hari | hoy baheri mahapapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नित्य वाचे वदे हरि । होय बाहेरी महापापा ॥१॥ ऐसा पुराणीचा बोध । वाचे गोविंदा आठवा ॥२॥ एका जनार्दनीं वेदवाणी । नारायणीं स्मरावें ॥३॥