भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य नूतन दीपज्वाळा । होती जाती देखती डोळा

nitya nutan dipajvala | hoti jati dekhati dola

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नित्य नूतन दीपज्वाळा । होती जाती देखती डोळा ॥१॥ जागृति आणि देखती स्वप्न । दोहींसी देखतां भिन्न भिन्न ॥२॥ भिन्नपणें नका पाहुं । एका जनार्दनीं पाहूं ॥३॥