भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य कर्माचें लक्षण । स्नानसंध्या पितृतर्पण

nitya karmachen lakshan | snanasandhya pitrutarpan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नित्य कर्माचें लक्षण । स्नानसंध्या पितृतर्पण ॥१॥ ब्रह्मायज्ञ देवपूजा । करावी त्या अधोक्षजा ॥२॥ वैश्वदेव अतिथी पूजन । आचारांवें नित्य जाण ॥३॥ एका जनार्दनीं कर्म । तेंचि जाणा परब्रह्म ॥४॥