भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरोप मागावया संत । आले राउळा समसत

nirop magavaya sant | ale raula samasat

रचनाकार: संत निळोबा · अभंग
निरोप मागावया संत । आले राउळा समसत ॥१॥ चरणीं ठेऊनियां माथा । विनविती पंढरिनाथा ॥२॥ म्हणती कृपा असों दयावी । उपेक्षा आमपची न करावी ॥३॥ निळा म्हणे पंढरीनाथा । वियोग न साहे सर्वथा ॥४॥