भजनी मालिका
← भजनांकडे परत

निमालिया देहासाठीं । रांडा पोरें म्हणती होटीं

nimaliya dehasathin | randa poren mhanati hotin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निमालिया देहासाठीं । रांडा पोरें म्हणती होटीं ॥१॥ तयासाठीं न रडती । आपुलें म्हणीता कैसे होती ॥२॥ ऐसे भुलले पामर नरक भोगिती अघोर ॥३॥ एका शरण जनार्दनीं । रामनाम न घेती कोणी ॥४॥