भजनी मालिका
← भजनांकडे परत

निभर्य असा माझया बळें । कळिकाळें ती रंकें

nibharya asa majhaya balen | kalikalen ti ranken

रचनाकार: संत निळोबा · अभंग
निभर्य असा माझया बळें । कळिकाळें ती रंकें ॥१॥ सुखें करा हरिची कथा । तुमची चिंता मज आहे ॥२॥ पाचाराल तेचि घडीं । येईन तांतडीं धांवत ॥३॥ निळा म्हणे अमृतवंचनें । दे वरदानें दासांसी ॥४॥