भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणती ब्रह्मादिक ऐसें याचें कर्म । दृढादृढा वर्म सबळ मागे

nenati brahmadik aisen yachen karma | drudhadrudha varma sabal mage

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नेणती ब्रह्मादिक ऐसें याचें कर्म । दृढादृढा वर्म सबळ मागे ॥१॥ न चुके न चुके भोगिल्यावांचुनीं । वायांचि तो मनीं शीण वाहे ॥२॥ एका जनार्दनीं शरण एकपणीं । गाय चक्रपाणी एकभावें ॥३॥