भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवल रोग पडिपाडु । गोड परमार्थ झाला कडु

naval rog padipadu | god paramartha jhala kadu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नवल रोग पडिपाडु । गोड परमार्थ झाला कडु ॥१॥ विषय व्याधीचा उफाडा । हरिकथेचा घ्यावा काढा ॥२॥ ऐसा रोग देखोनि गाढा । एका जनार्दनीं धांवे पुढा ॥३॥