भजनी मालिका
← भजनांकडे परत

नावडे़चि आन । एका विठ्ठलावांचून

navadechi an | eka viththalavanchun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नावडे़चि आन । एका विठ्ठलावांचून ॥१॥ नावडे संसार सर्वथा । आवड बैसली पंढरीनाथा ॥२॥ नायके शिकविलें कोणाचें । विठ्ठल विठ्ठल साचें ॥३॥ एका जनार्दनीं मन । विठ्ठलीं लागलेसें ध्यान ॥४॥