भजनी मालिका
← भजनांकडे परत

नारायणीं बैसला भाव । दुजा ठाव शून्य दिसे

narayanin baisala bhav | duja thav shunya dise

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नारायणीं बैसला भाव । दुजा ठाव शून्य दिसे ॥१॥ काया वाचा आणि मन । गुंतला प्राण नारायणी ॥२॥ एका जनार्दनीं हेत । बैसला चित्तांत सर्वदा ॥३॥