भजनी मालिका
← भजनांकडे परत

नरनारी जातां पंढरीसी । सुकृतांची रासी ब्रह्मा नेणें

naranari jatan pandharisi | sukrutanchi rasi brahma nenen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नरनारी जातां पंढरीसी । सुकृतांची रासी ब्रह्मा नेणें ॥१॥ अभाव भावना न धरी कल्पना मस्तक चरणावरी ठेवी ॥२॥ एका जनार्दनीं पंढरी माहेर । आम्हांसी निर्धार देवें केली ॥३॥