भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाना अवतार घेशी भक्तासाठीं । कृपाळु जगजेठी म्हनोनियां

nana avatar gheshi bhaktasathin | krupalu jagajethi mhanoniyan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाना अवतार घेशी भक्तासाठीं । कृपाळु जगजेठी म्हनोनियां ॥१॥ मत्स्य कूर्मरुप धरुनियां देवा । साधिलें केशवा भक्तकाज ॥२॥ एका जनार्दनीं भक्ताचा कैवारी । गाती वेद चारी तुम्हांलागीं ॥३॥