भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम्या झडकरी जाई तूं घरासी । चिंता ती मानसीं करुं नको

namya jhadakari jai tun gharasi | chinta ti manasin karun nako

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम्या झडकरी जाई तूं घरासी । चिंता ती मानसीं करुं नको ॥१॥ तुझा छंद आहे माझिये मानसीं । तूं वेगीं घरासी जाय आतां ॥२॥ एका जनार्दनीं वंदुनी चरण । नामा आला जाण घरालागीं ॥३॥