भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयासी बोलतसे दामशेटी । कोणाचे कर्णी गोठी सागूं नको

namayasi bolatase damasheti | konache karni gothi sagun nako

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामयासी बोलतसे दामशेटी । कोणाचे कर्णी गोठी सागूं नको ॥१॥ आपणांसी देवें द्रव्य हें दिधलें । तूं कां म्हणसी वहिलें द्यावें तया ॥२॥ एका जनार्दनीं भक्ताचा महिमा । वाढविणें पुरुषोत्तमा आपुलें काजा ॥३॥