भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयाची माता विनवितसे संता म्हणे पुत्रनाथा काय करूं

namayachi mata vinavitase santa mhane putranatha kay karun

रचनाकार: संत गोणाई · अभंग
नामयाची माता विनवितसे संता म्हणे पुत्रनाथा काय करूं ॥१॥ नामा चाळविला पंढरिये नेला । विठ्ठल मीनला नामदेव ||२|| के अन्नपाणी शिवणी टिपणी अखंड चक्रपाणि हृदयीं बसे ||३|| संत म्हणती गोणाई विपरीत अवधारी नामा पंढरपुरी वैष्णवांमाजीं ॥४॥