भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें वामन अक्षरें तीं तीन । आणिक योगसाधन आन नाहीं

namapathen vaman aksharen tin tin | anik yogasadhan an nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें वामन अक्षरें तीं तीन । आणिक योगसाधन आन नाहीं ॥१॥ वदे तूं वामन वदे तूं वामन । विषय वमन करुनि सांडि ॥२॥ जनार्दनाचा एका नसे तो पारखा । वामन तेणें सखा जोडियेला ॥३॥