भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें संदेह सर्व हा जाईल । गामपाठ गाईल प्रेमभावें

namapathen sandeh sarva ha jail | gamapath gail premabhaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें संदेह सर्व हा जाईल । गामपाठ गाईल प्रेमभावें ॥१॥ नामपाठ सोपा नामपाठ सोपा । अहर्निशीं बापा जप करी ॥२॥ जनार्दनाचा एका ठेउनी विश्वास । नामपाठ निजध्यास करीं सदा ॥३॥