भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें गुण झाले पैं त्रिगुण । अनाम लक्षण नामपाठें

namapathen gun jhale pain trigun | anam lakshan namapathen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें गुण झाले पैं त्रिगुण । अनाम लक्षण नामपाठें ॥१॥ सैरा सैराट धांवे जे वाटा । तयाच्या चेष्टा न चलती तेथें ॥२॥ जनार्दनाचा एका एकपणें बोधिला । जनार्दन वोळला कामधेनु ॥३॥