भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें गोरक्ष वोळगला गहिनी । दाविली उन्मनी सर्वकाळ

namapathen goraksha volagala gahini | davili unmani sarvakal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें गोरक्ष वोळगला गहिनी । दाविली उन्मनी सर्वकाळ ॥१॥ समाधि आसन सैरा ते बोल । नामपाठ मोल अभ्यासिलें ॥२॥ जनार्दनाचा एका नेणें तो उन्मनी । सदा संतचरणीं मिठी घाली ॥३॥