भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें बिभीषण सर्वांस वरिष्ठ । वंश तो स्पष्ट देशोधडी

namapathen bibhishan sarvans varishtha | vansh to spashta deshodhadi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें बिभीषण सर्वांस वरिष्ठ । वंश तो स्पष्ट देशोधडी ॥१॥ जाउनी शरण चिरंजीव झाला । नामपाठें धाला कल्पवरी ॥२॥ जनार्दनाचा एक मिरवी बडिवार । नामपाठ सार युगायुगीं ॥३॥