भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठविठ्ठल पंचविसावा वाचे । सार्थक जन्माचेंजालें जालें

namapathaviththal panchavisava vache | sarthak janmachenjalen jalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठविठ्ठल पंचविसावा वाचे । सार्थक जन्माचेंजालें जालें ॥१॥ विठ्ठल विठ्ठल वदतां वो वाचे । सार्थक जन्माचें झालें साचें ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ गाय । विठ्ठल विठ्ठल ध्याये वेळोवेळां ॥३॥