भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ सार सर्वामाजीं श्रेष्ठ । जो गाये तो वरिष्ठ कलियुगीं

namapath sar sarvamajin shreshtha | jo gaye to varishtha kaliyugin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ सार सर्वामाजीं श्रेष्ठ । जो गाये तो वरिष्ठ कलियुगीं ॥१॥ चुकेल यातना नाना गर्भवास । भय आणि त्रास नव्हे मनीं ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ भावें । आदरें गात आहे सदोदित ॥३॥