भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ किती सर्वात वरिष्ठ । नको साधन कष्ट आणिक कांहीं

namapath kiti sarvat varishtha | nako sadhan kashta anik kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ किती सर्वात वरिष्ठ । नको साधन कष्ट आणिक कांहीं ॥१॥ नामपाठमाला हृदयीं ध्याई भावें । उगेंचि जपावें मौन्यरुप ॥२॥ जनार्दनाचा एक नाम गाय फुका । साधन तिहीं लोकां वरिष्ठ तें ॥३॥