भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामधारकाचा । दास होईन मी साचा

namadharakacha | das hoin mi sacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामधारकाचा । दास होईन मी साचा ॥१॥ आणिक नको थोरपण । वाचे वंदी त्याचे गुन ॥२॥ नामीं सदा वसो हेत । हेंचि मागणें मागत ॥३॥ हेंचि द्यावें कृपादान । एका जनार्दनीं शरण ॥४॥