भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम साधनाचे सार। भवसिंधु उतरी पार

nam sadhanache sar| bhavasindhu utari par

रचनाकार: संत सेना · अभंग
नाम साधनाचे सार। भवसिंधु उतरी पार ॥१ ॥ तिहीं लोकीं श्रेष्ठ । नाम वरिष्ठ सेवी हें ॥२॥ शिवभवानीचा। गुप्त मंत्र आवडीचा ॥३॥ सेना म्हणे इतरांचा । पाड कैचा मग येथें॥४॥