भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम नारसिंह नाम नारसिंह । भक्तांसी तो सम सर्वकाळ

nam narasinh nam narasinh | bhaktansi to sam sarvakal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम नारसिंह नाम नारसिंह । भक्तांसी तो सम सर्वकाळ ॥१॥ जपे तो प्रल्हाद आवडी तें नाम । पावला सर्वोत्तम तयालागीं ॥२॥ जनार्दनाचा एका रुप तें पाहुनी । नारसिंहचरणीं मिठी घाली ॥३॥