भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम जप वाचा प्रद्युम्न साचा । न करी नामाचा आळस कदा

nam jap vacha pradyumna sacha | na kari namacha alas kada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम जप वाचा प्रद्युम्न साचा । न करी नामाचा आळस कदा ॥१॥ संसारयातना जाती पां निर्धारें । नाम निरंतर जपें आधीं ॥२॥ जनार्दनाचा एका त्रैलोक्याचा सखा । झाली पूर्ण कृपा जनार्दन ॥३॥