भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाही नाही भान न दिसे प्रपंच

nahi nahi bhan na dise prapanch

रचनाकार: संत सोपान · अभंग
नाही नाही भान न दिसे प्रपंच । रोहिणी आहाव मृगजळ ।। १।। तुटलासे साटा वासना चोखाळ । दिननिशी फळ राम झाला ॥२॥ रामेविण दुजे नाही पै हो बिजे । बोलतु सहजे वेदु जाणा ॥३॥ निरवृत्ति खुणा विज्ञान देवा हरि । सोपान झडकरी झोबियेला ॥४॥