भजनी मालिका
← भजनांकडे परत

न राहेचि क्षणहि भरी । कदा निश्चळ अंतरी

na rahechi kshanahi bhari | kada nishchal antari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
न राहेचि क्षणहि भरी । कदा निश्चळ अंतरी ॥१॥ वाचाळ धोवे तैसें । कार्येविण निरुददेशें ॥२॥ करी बोलतां प्रमाद । वाढवुनि वादावाद ॥३॥ निळा म्हणे महा मूर्ख । करी सकळां सर्वे दु:ख ॥४॥