भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबाप उत्तीर्ण होणें । न घडे देणें अपत्या

mayabap uttirna honen | na ghade denen apatya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मायबाप उत्तीर्ण होणें । न घडे देणें अपत्या ॥१॥ जरी लक्ष जोडी दिली । ॥२॥ जैसा आत्मा विश्व प्रसवे । तेणें त्या व्हावें उत्तीर्ण के ॥३॥ निळा म्हणे शुध्द भावे । चरणा जावें लिगटोनी ॥४॥