भजनी मालिका
← भजनांकडे परत

माता पिता देव गुरु । ऐसा ज्याचा । एक विचारु

mata pita dev guru | aisa jyacha | ek vicharu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माता पिता देव गुरु । ऐसा ज्याचा । एक विचारु ॥१॥ धन्य धन्य तयाचें शरीर । नर नोहे तो ईश्वर ॥२॥ चारी दैवतें समान मानी । शरण एका जनार्दनीं ॥३॥