भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनाची नखी न लगे जयां ठाया । तेणें उणी पायां भेटवी संत

manachi nakhi na lage jayan thaya | tenen uni payan bhetavi sant

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनाची नखी न लगे जयां ठाया । तेणें उणी पायां भेटवी संत ॥१॥ संत उदार उदार । नामामृतें भरलें सागर ॥२॥ एका जनार्दनीं संत । कोण जाणेंत्यांचा अंत ॥३॥