भजनी मालिका
← भजनांकडे परत

मना निश्चय तूं करी । म्हणे जाईन पंढरी

mana nishchay tun kari | mhane jain pandhari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मना निश्चय तूं करी । म्हणे जाईन पंढरी ॥१॥ नेमधर्मक हाचि माझा । पंढरीवांचूनि नाहीं दुजा ॥२॥ सर्व तीर्थाचें माहेर । विटे उभा कटीं कर ॥३॥ आवडीनें धरा भाव । एका जनार्दनीं भेटे देव ॥४॥