भजनी मालिका
← भजनांकडे परत

माजी बांधावा भोपळा

maji bandhava bhopala

रचनाकार: संत रामदास · अभंग
माजी बांधावा भोपळा । तैसी बांधो नये शिळा घेऊ येते तेचि घ्यावें। येर अवघेचि सांडावें विषवल्ली अमरवल्ली। अवघी देवेचि निर्मिली दास म्हणें हरिजन । धन्य जाण ते सज्जन।