भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या जीवींचे जीवन

majhya jivinche jivan

माझ्या जीवींचे जीवन । तो विठ्ठल निधान ।।१।। उभा असे विठेवरी । वांटी प्रेमाची सीदोरी ।।२।। आलीयाची धनी । निवारितो चक्रपाणी ।।३।। भेटा दयेच्या सागरा । विनवितसे कान्होपात्रा ।।४।।