भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया जीवीं आवडे । संतसमागम रोकडे

majhiya jivin avade | santasamagam rokade

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझिया जीवीं आवडे । संतसमागम रोकडे ॥१॥ हेंचि द्यावें कृपादान । कृपाळू तूं नारायण ॥२॥ एका जनार्दनीं म्हणवी दास । त्याची पुरवावी आस ॥३॥