भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे माहेर पंढरी

majhe maher pandhari

माझे माहेर पंढरी । सुखे नांदू भीमातीरी ।।१।। येथे आहे मायबाप । हरे ताप दरुशने ।।२।। निवारिली तळमळ चिंता । गेली व्यथा अंतरीची ।।३।। केशी विटेवरी शोभली । पाहुनी कान्होपात्रा धाली ।।४।।