भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा नामा मज देई जीव देईन तुझे पायीं

majha nama maj dei jiv dein tujhe payin

रचनाकार: संत गोणाई · अभंग
माझा नामा मज देई जीव देईन तुझे पायीं ॥१॥ पुंडलिका भुलविलें । तैसें माझे बाळ केलें ॥२॥ तें गा न चले मजपासीं दे गा माझ्या नामयासी ॥३॥ तुज संगतीं जे लागले ते त्वां जितेंचि मारिले ||४|| विठ्ठल म्हणे गोणाई आपुला नामा घेऊनी जाई॥५॥ हातीं धरोनियां गेली। गोणाई तेव्हां आनंदली ॥६॥