भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा ब्रीदावळी । कदाकाळीं न संडी मी

majha bridavali | kadakalin na sandi mi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझा ब्रीदावळी । कदाकाळीं न संडी मी ॥१॥ तुम्हां पडतां अंतर । मज वाटे हुरहुर ॥२॥ तुमची न होते भेटी । मज दुःख पोटीं अनिवार ॥३॥ अंकिता अंकिलोंक तुमचा । एका जनार्दनीं सत्य साचा ॥४॥