भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज तों माझें न कळोचि हित । पतिता पतित आगळा

maj ton majhen na kalochi hit | patita patit agala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मज तों माझें न कळोचि हित । पतिता पतित आगळा ॥१॥ परी तुम्हीं लाविले कांसे । उतरा जैसें उतराल ॥२॥ कर्महीन मतिहीन । न कळेचि ज्ञान विहिताचें ॥३॥ निळा म्हणे धरिलें हातीं । हेचि निश्चिती मानियेली ॥४॥